Hot Posts

6/recent/ticker-posts

बाप रे साप, ते पण ..... " विडिओ व्हायरल "

 

व्हायरल व्हिडिओ मध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत मिर्ची असलेल्या ठिकाणी साप आढळतो. त्यामुळे अनेक जण भीती ग्रस्त होतात. 


Viral Video of Snake in plastic Bag :- 


आजचं युग तंत्रज्ञानाचं असून, प्रत्येक व्यक्तीच्या हाती मोबाईल असतोच. आजची तरुण पिढी समाज माध्यमांवर सक्रिय आहे. याच समाज माध्यमांवर लोकं अनेक प्रकारचे व्हिडिओ असतात. त्यातील काहीच व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. 







हा व्हिडिओ बघून, तुमच्या अंगावर शहारे येऊ शकते. अनेक जण भाजीपाला बाजारात विकत घ्यायला गेल्यानंतर भाजी ताजी आहे का हे बघून भाजीपाला घेतात. परंतु, भाजीपाल्यात काय दडलंय हे बघत नाहीत. काय दडलंय म्हणजे एखादा प्राणी वगैरे आहे का याची शहानिशा करत नाही. परंतु, असाच प्रकार समाज माध्यमां वरील व्हायरल व्हिडिओ मध्ये दडलेला आहे. विडिओ कुठला आहे याची पुष्टी अजून झालेली नाही. 

  सापाचे नाव जरी घेतले तरी माणसाला थरकाप सुटतो. व्हायरल व्हिडिओ सपाशी संबंधित आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये एका व्यक्तीच्या हाती मिरचीची प्लास्टिक ची पिशवी असते. पिशवीतील मिरची तो जमिनीवर टाकतो. यानंतर तो मिर्ची पसरविण्यास सुरुवात करतो. तेव्हा एक गाय तिथे मिर्च्या खायला येते आणि ती मिर्ची न खाताच निघून जाते. त्याच वेळी तिथे एक साप दिसून येतो. साप सुरुवातीला त्याची मान बाहेर काढतो आणि तिथून उड्या मारत पळ काढतो.  


      व्हायरल व्हिडिओ वर कॉमेंट करताना म्हणतात, "अरे भाई यह पाणी वाला साप हैं जहरीला नहीं होता" , " सावधान रहे, सतर्क रहे", " इससे यह पता चलता हैं की सब्जी ताजा थी", अश्या प्रकारचे कॉमेंट्स नेटकऱ्यानी केले.  

     व्हायरल व्हिडिओ Shahpura _ Vlogs यांच्या Instagram अकाऊंट मधील आहे. 

   स्वतःची काळजी घ्या. सुरक्षित रहा. इतरांना ही सुरक्षित ठेवा.

    


   

       

      

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या