Hot Posts

6/recent/ticker-posts

" मी तुझ्या विरोधात कारवाई करेल अजित पवारांचा महिला अधिककारीला दम " "परिस्थिती बिघडू नये म्हणून....."

 

उपमुख्यमंत्री अजित पवार पवार आणि आयपीएस महिला अधिकारी यांच्या संभाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


Ajit Pawar Viral Video :- 


राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा आयपीएस महिला पोलिस अधिकारी सोबतच संवाद समाज माध्यमां वर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आयपीएस अधिकारी दमदाटी करताना दिसत आहेत. 

   




     व्हायरल व्हिडिओ समाजामध्ये व्हायरल झाला असून, देश भरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विवाद वाढल्यानंतर अजित पवार यांनी एक्स वर पोस्ट लिहत स्पष्टिकरण दिलं. प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील असून,  बेकायदेशीर उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी उत्खनन थांबवण्यासाठी पोहचले.


व्हायरल व्हिडिओ मध्ये आयपीएस अधिकारी महिला सिव्हिल कपड्यांमध्ये उभी असून, हातात मोबाईल धरून अजित पवार यांच्याशी संवाद साधत असताना दिसत आहे. आयपीएस महिला अधिकारी चे नाव अंजना कृष्णा असे सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये संवाद साधत असताना पोलीस अधिकारी म्हणतात, " तुम्ही माझ्या नंबर वर फोन करा." तेव्हा अजित पवार दमदाटी करत म्हणतात, " मी तुझ्यावर कारवाई करील " असा इशारा देतात. 

   

 त्यावर स्पष्टीकरण  देताना अजित पवारांची पोस्ट  खाली दिलेली आहे. 



शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार एक्स वर पोस्ट केली ती खालील प्रमाणे:- 







      

           

 









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या