तरुणी धावत्या ट्रेन मध्ये व्हिडिओ बनवत असते. तेव्हा तिची आई तिला मागून येऊन आयुष्यभराचा धडा शिकवून जाते. व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच
Viral Video :-
व्हायरल व्हिडिओ मध्ये तरुणी रेल्वे गाडीच्या गेट वर उभी असून, ती धावत्या ट्रेन मध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच वेळेस तिची आई तिला काय करत आहे म्हणून बघायला येते. तेव्हा ती तरुणी तिच्या आईला व्हिडिओ शूट करताना दिसते. त्याच क्षणी तिची आई तिला दरवाज्यापासून दूर ओढते आणि कानशिलात लावून जीवनभराचा धडा शिकवते. व्हिडिओ समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रसिद्ध गायक डिवाईन "काले कपडे, काली कार" या रॅप वर व्हिडिओ बनवत असताना दिसत आहे. तरुणीने काळा टॉप आणि लेपर्ड प्रिंट लेगींग्ज कपडे परिधान केले आहे. तिच्या आईचा राग साहजिकच होता. धावत्या ट्रेन मध्ये दरवाज्यावर व्हिडिओ काढून तुला काय सिद्ध करायचं आहे असं तिच्या आईला म्हणायचं असेल.
व्हायरल व्हिडिओ @virjust18 नावाच्या एक्स अकाऊंट वरून शेअर केला गेला असून, नेटकऱ्यांनी अप्रतिम प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, " आईने चुकीचं काम केलेलं, जेव्हा एका दरवाज्यावर मुलगी उभी होती. तर, आईने दुसऱ्या दारावर रीळ बनवायला पाहिजे होती". एकाने लिहिलं, "यांच्याच मारामारीचा रीळ बनला." एक जण लिहितो "धुलाई हो गयी".
ट्रेन में सफर कर रही लड़की रात में रील बना रही लड़की मा ने देखा और लड़की की रेल बना दी ,, दे थप्पड़ दे थप्पड़ ,,
— TANVIR RANGREZ (@virjust18) November 16, 2025
क्या मां ने सही किया आपकी क्या राय है कमेंट में बताए 😂 pic.twitter.com/a2uTHx1ocI

0 टिप्पण्या