Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर संदर्भात दिलगिरी व्यक्त करतो " आमदार अमोल मिटकरी यांचा यू टर्न "

अजित पवार यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आमदार अमोल मिटकरी यांनी यूपीएससी ला पत्र लिहीत अंजना कृष्णा यांच्या जात प्रमाणपत्र आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र बाबत चौकशी करण्याची मागणी यूपीएससी कडे केली होती. आता त्याच प्रकरणात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.




Ajit Pawar Viral Video :- 

 

 कालच राज्याचे उप मुख्यमंत्री व अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजित पवार यांचा आयपीएस महिला अधिकारी यांच्या सोबतचा संभाषण करतानाचा सोलापूर येथील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल विडिओ मध्ये अजित पवार इतनी हिंमत तुझमे आयी क्या ? असा सवाल करतात. या प्रकरणातून विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना वेगळाच संशय येतो. महिला पुलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या जाती, शैक्षणिक इतर प्रमाणपत्रांची चौकशी करावी मिटकरी यूपीएससी ला पत्र लिहत करतात. आता या प्रकरणात त्यांनी एक्स वर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. 

        


       

         


          


            

                 संपूर्ण प्रकरण काय आहे ?

     

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस महिला अधिकारी यांच्या संवादाचा व्हिडिओ चहांगलाच व्हायरल झाला होता. हे प्रकरण सोलापूर जील्हातील असून, माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याचा त्यांना गावातील व्यक्तीने माहिती दिली. त्यानुसार तिथे पोहचले आणि कारवाईला सुरुवात केली. तेव्हाच नेमकं अजित पवार यांचा कॉल आला. महिला अधिकाऱ्याने त्यांना माझ्या नंबर वर कॉल करा म्हणताच त्यांचा पारा चढला. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 


               म्हणाले मी  दिलगिरी व्यक्त करतो


विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस महिला पोलिस अधिकारी यांच्या जाती प्रमाणपत्र, आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांची चौकशी करा असं पत्र यूपीएससी ला लिहिलं होतं. माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी ज्याप्रकारे यूपीएससीला खोटे कागदपत्र दिले तसेच कागदपत्र आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी सादर केले. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री  असून सुद्धा  त्यांना ओळखत नाही. असे ते एका मध्यामाशी बोलताना म्हणाले.  नेमकं याच प्रकरणातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 


          


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या