Hot Posts

6/recent/ticker-posts

"महाराष्ट्रातील मतं गेली कुठे? संजय राऊत यांचा सरकारला सवाल"


महाराष्ट्रातील मतं गेली कुठे? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारला केला. 




शिवसेना ऊबाठा :- 

राज्यात झालेल्या मत चोरि वरून राज ठाकरे, ऊबाठा गट, काँग्रेस, शरद पवार गटाने विचारला आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा विचारला. या प्रकरणावरून ते स्वतः न्यायालयात गेले . जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्षीय नेते प्रश्न विचारतात तेव्हा गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील मतं गेली कुठे?. हा प्रश्न ८ महिने झाले तरी कायम आहे. असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. 







             मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत


जनतेने आम्हाला कौल दिला असं जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सोबतचे लोकं म्हणत असेल. तर, ते खोटे बोलत आहेत. जनतेने यांना कौल दिला नसून, मतं चोरी केली. मत चोरीचा मुद्दा राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर नेला. हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर येईल. भारता सारख्या महान देशात नरेंद्र मोदींनी मत चोरी करून सत्ता काबीज केली. लिबिया मध्ये जशी वर्तणूक गडाफी देत होता. युगांडा मध्ये इदी आमिन वागत होता. सद्दाम हुसेन इराक मध्ये वागत होता. सीरिया, अफगाणिस्तान आणि रशिया मध्ये पुतीन ज्याप्रकारे जिंकत आले. पाकिस्तान मध्ये लष्कर शहा ज्या प्रकारे निवडणुका जिंकत आले. त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शहा निवडणुका जिंकल्या आहेत. 

      यामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा मुद्दा राज्यातील लोकां पर्यंत आणि देश पातळी वर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मतचोरी विरुद्ध देशभरातील लोकांच्या घरी पोहचवला आहे. 


      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या