Hot Posts

6/recent/ticker-posts

"भारत नसता तर आमचा निर्वासित समाज नसता" :- पेंपा सिरेंग. "भारताचे केले कौतुक"



नागपूर:- 

        महाराष्ट्रात आमचं एकच तिबेटी सेटलमेंट गोथनगाव ला आहे. त्यामुळे आम्ही 5 वर्षातून दोन वेळा येऊ असं त्यांना आम्ही वाचन दिलं होतं. तर दुसऱ्यांदा परत आलो आहोत. तिबेटी भारता मध्ये ३७ क्षेत्रात असून, जग भरात २७ देशा पेक्षा जास्त देशात आहेत. तर, अमेरिकेत २९ राज्यात पसरला आहे. तिबेट निर्वाचित सर्व समाज आणि सरकार मध्ये संबंध चांगले राहावे. तर आम्हाला काम करायचे आहे. तिबेटी समाज आणि निर्वासित तिबेटी समाज यांच्या मधले संबंध मजबूत करायचे आहे. "भारत नसता तर आमचा निर्वासित समाज नसता,  भारतामुळेच आम्ही आहोत", असे पेंपा सेरेंग वृत्त वाहिनी शी बोलताना म्हणाले. 



                            तिबेटी एकमात्र भाषा

पुढे म्हणाले की, "बोडिक भाषेचे लेप भारतातून ७ व्या शतकात देवनागरी लिपीतून आलेला असून, नालंदा मध्ये असलेला बौद्ध धर्माची निर्मिती भारतातूनच आलेला आहे. जीवन कसं जगायचं हे आम्हाला बौध्द धर्म सांगत असतो. धार्मिक विश्वासाने आमचा जगण्याचा मार्ग सुकर होत असतो. पर्यावरण, हिमालय, आणि तिबेट सोबत सांस्कृतिक, एतिहासिक संबंध भारताचे राहिलेले आहेत. आम्ही भारताच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या अंगाचा भाग आहोत. 8वी दशक ते १३ वे दशक दरम्यान बौध्द धर्म भारतातून नष्ट झाला होता. त्यानंतर आमच्या पूर्वजांनी पाली आणि संस्कृत मधील असलेलं बौद्ध साहित्य तिबेट च्या भाषेत रूपांतरित केलं. बौध्द धर्मातील तंत्र सूत्र समजायचं असेल तर तिबेटी एकमात्र भाषा आहे. सोबतच गुरुजी आता नव्वद वर्षाचे झाले आहेत. तर त्यामुळे त्यांच्या वतीने वयोमान बघता त्यांना फिरणे शक्य नाही. तर आम्हाला काम करून तिबेट समाज आणि निर्वासित तिबेटी समाज यामध्ये संपर्क वाढवायचा आहे.


                        चीन पुनर्जन्म मानत नाही

चीन हा बौध्द देश असून, बौद्ध धर्माला आणि पुनर्जन्मला मानतच नाही. तिबेट मध्ये स्वातंत्र्य नसून, पारतंत्र्य आहे. तर तिथे मी जन्म घेणार नाही. जिथे स्वातंत्र्य आहे तिथे जन्म घेणार. असे आमचे गुरुजी पूज्य दलाई लामा आम्हाला सांगत असतात.  

हा गोल्डन earned चा वापर केला गेला आहे, हा परंपरागत मार्ग आहे असा चीन सातत्याने म्हणत असतो. चीन च्या लोकांनी 1798 मध्ये गोल्डन earned चा परिचय दिला होता. त्यापूर्वी 8 दलाई लामा होऊन गेले. तर चीनला हे म्हणायचं आहे का की, जे 8 दलाई लामा यापूर्वी होऊन गेले ते दलाई लामा नाहीत. 

               कम्युनिस्ट लोकं बौध्द धर्माला मनात नाही

बाराव्या तेराव्या आणि चौदाव्या दलाई लामा या सर्वांचा वापर चीन सरकारने कधीच केलेला नव्हता. हा पारंपरिक मार्ग नसून, पारंपरिक पद्धती 8 व्या दलाई लामा पर्यंत जे झालं त्यानंतर चीनने दलाई लामांचा वापर करण्यास सुरुवात केली. चीन लोकं बौध्द धर्माला मानत होते. परंतु आता कम्युनिस्ट लोकं मानत नाहीत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या